Showing posts with label kadambari kadam desai. Show all posts
Showing posts with label kadambari kadam desai. Show all posts

Friday, December 17, 2010

"डॉक्टर" अमोल कोल्हेंचा "आघात" येतोय..

वास्तविक जीवनात डॉक्टर असणारे अभिनेते अमोल कोल्हे आता डॉक्टरांच्या भूमिकेत आपल्याला भेटणार आहेत ..आघात सिनेमा मधून ..कादंबरी कदम,अमोल कोल्हे,मुक्ता बर्वे इत्यादी कलाकारांच्या अभिनयाने नटलेला आघात लवकरच रिलीज होतोय ..