Dr.Amol Kolhe.       अमोल कोल्हे

Saturday, October 16, 2010

अमोल कोल्हे ह्यांना "दुर्गामाता गौरव पुरस्कार "


Posted by Mr.swapnil kadam at 10:56 PM 3 comments:
Labels: chhatrapati shivaji maharaj movie, dr.amol kolhe, durga mata gaurav purskar
Newer Posts Older Posts Home
View mobile version
Subscribe to: Posts (Atom)

Facebook Badge

Rajmata Jijau Marathi Movie राजमाता जिजाऊ मराठी चित्रपट

Promote Your Page Too

Dr.Amol Kolhe Fans Club

Join Dr.amol kolhe Fans Club on ORKUT
(owner-suraj kadam)

write us @-

amolfans@gmail.com
डॉ. अमोल कोल्हे

बर्थडेट- १८ सप्टेंबर

छंद - लिखाण, व्यायाम आणि सिनेमा पाहणं

बेस्ट फिचर्स-डोळे आणि आवाज

फ्रेण्ड्स कोणत्या नावाने ओळखतात

रा
जे, श्री किंवा अम्या

मेमोरेबल क्रश

माझी बायको

कोणत्या सेलिब्रेटिबरोबर डेटला जायला आवडेल

माधुरी दीक्षित

आवडती डिश आणि ड्रिंक-

कोंबडी वडे, कोळंबी फ्राय, जयहिंदचे भरलेले बोंबिल, पुरणपोळी. सगळ्यात फेवरिट म्हणजे आईच्या हातची चिकन बिरयानी. ड्रिंकमध्ये फक्त चहा.

अॅक्टर झाला नसता तर

डॉक्टर किंवा राजकारणी

टीवीवरील नावडता शो

ज्यातून रोजीरोटी कमवायची त्याला नावं कशाला ठेवायची.

स्वत:विषयी इतरांना माहीत नसलेली गोष्ट

मी खूप जॉली, फन लव्ंहिग आहे आणि तापटही.

लाइफमंत्रा

आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्याला नजरेला नजर देता आली पाहिजे.

माझी, लाइफ फिल्म असती तर ती कोणती-

आता तर ट्रेलर सुरू आहे... सिनेमा बनणं बाकी आहे.

र्फस्ट अॅडिक्शन

काम

प्रोफेशनल बेस्ट फ्रेण्ड

काम करता करता ज्यांच्याशी वेव्हलेंथ जुळली ते सारेच.

इतिहासातील कोणती घटना बदलायला आवडेल

संभाजी राजांचा दुदेर्वी मृत्यू.

Followers

visitors from 15th aug 2010



Free Web Counter
Free Web Counter


Blog Archive

  • ►  2011 (2)
    • ►  May (2)
  • ▼  2010 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (1)
    • ▼  October (1)
      • अमोल कोल्हे ह्यांना "दुर्गामाता गौरव पुरस्कार "
    • ►  September (1)
    • ►  August (2)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  May (4)
    • ►  January (2)
  • ►  2008 (1)
    • ►  October (1)
Awesome Inc. theme. Theme images by molotovcoketail. Powered by Blogger.