Monday, May 2, 2011

अमोल कोल्हेंचा राजमाता जिजाऊ २० मेला रिलीज होणार...

अमोल कोल्हेंचा राजमाता जिजाऊ २० मेला रिलीज होणार...

राजमाता जिजाऊच्या आयुष्यावर आधारित "राजमाता जिजाऊ" ह्या भव्य ऐतिहासिक चित्रपटात अमोल छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहेत... ह्या भव्य दिव्य चित्रपटाचे संगीत चांगलेच लोकप्रिय झाले आहे...स्मिता देशमुख,मिलिंद गुणाजी,राहुल सोलापूरकर अशी कलाकार मंडळी..तर कैलाश खेर,शंकर महादेवन,सुरेश वाडकर,नंदेश उमप अश्या मातब्बरांचा स्वर साज... हा चित्रपट येत्या २० मी रोजी महाराष्ट्र भर रिलीज होतोय...
अमोल कोल्हेच्या चाहत्यांमध्ये ह्या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे...ह्या चित्रपटासाठी शुभेच्छा...

for more details...
visit-
www.rajmatajijau.com

music on..


No comments: